breaking-newsपुणे

कोरोना संदर्भांत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची तातडीची बैठक

कोल्हापूर – परदेशातून 16 प्रवाशी कोल्हापूरात दाखल झाले आहेत. 16 पैकी 9 जण स्क्रिनिंग करण्यात आले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर उर्वरीत 7 जणांच वैयकीय निरीक्षण खाली ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कलम 30 ,31, 33 लागू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण ठेवण्यासाठी 2 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेशंटची हिस्ट्री घेणं खाजगी आणि सरकारी हॉस्पिटलना बंधनकारक करण्यात आले आहे..

जोतिबा यात्रा अजून लांब आहे तरीही कोरोना संदर्भातली पुढील परिस्थिती बघून निर्णय घेऊ. मास्क आणि ‘स्यानेटायझर’ची जादा दराने विक्री करणाऱ्या मेडिकलवर कारवाईचे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दैलत देसाई यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button