breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने भाजप युवा मोर्चाच्या मोर्चास परवानगी नाकारली

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल सरकारने भाजप युवा मोर्चाच्या मोर्चास परवानगी नाकारलेली आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचे कारण देत सरकारने ही परवानगी नाकारलेली आहे. कोरोना व्हायरस महामारी काळात लागू असलेल्या कायद्याचे पालन करत केवळ 100 लोकांच्या उपस्थितीत, तेही सोशल डीस्टंन्सींग पाळत मोर्चा काढता येऊ शकेल असे सरकारने म्हटलेले आहे. हा मोर्चा नबन्ना’ (राज्य सचिवालय) येते काढण्यात येणार होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button