breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोथरुडमध्ये साडीवाटप, महिलांची तुडुंब गर्दी, चंद्रकांत पाटील म्हणतात…

पुणे : कोथरुडमधील नवनिर्वाचित आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक भागात महिलांना साड्यांचं वाटप केलं. साड्या घेण्यासाठी कोथरुड भागात महिलांची तुडुंब गर्दी झाली होती. मात्र एक लाख साड्या हा आकडा चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

‘निवडणुकीनंतर दिवाळी आली आहे. विशेष म्हणजे भाऊबीज असल्यामुळे कोथरुडमधील धुणं भांडी करणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना साडी वाटप करण्याचा माझा मानस होतं. नागरिकांनाही मी साडी वाटप करण्याचं आवाहन केलं होतं’ असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button