breaking-newsपिंपरी / चिंचवड

कासारवाडीतील अनधिकृत पत्राशेड बांधकाम जमिनदोस्त

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ह प्रभाग कार्यालयातंर्गत कासारवाडी परिसरातील अनधिकृत पत्राशेड बांधकामे गुरुवारी (दि.5) जमिनदोस्त करण्यात आली.

महापालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत नियंत्रण विभागाने पत्राशेडवर ही कारवाई केली. त्यात 10 पत्राशेडवर (सुमारे 798 चाै.मी.) पाडण्यात आले. सदरील कारवाई कार्यकारी अभियंता सतीश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सुधीर मोरे, शेखर गुरव बीट निरीक्षक पथकाने केली. याप्रसंगी 10 पोलीस, 7 मजूर, एक जे.सी.बी., एक ट्रक यांच्या सहायाने ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button