breaking-newsराष्ट्रिय

काश्मीरमध्ये हायअलर्ट जारी, २० दहशतवाद्यांनी केली घुसखोरी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे वृत्त असून, सुरक्षा दलांवर मोठा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत लष्कराच्या विविध ठिकाणांवर आत्मघाती हल्ला होऊ शकतो. तसेच हा हल्ला ‘हिट अॅण्ड रन’सारखा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्यात येत असल्याची घोषणा सरकारनं केल्यानंतर सीमेवर दहशतवादी कारवायांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान घुसखोरी करणारे दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button