breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कात्रज चौकातील कोंडी सोडविण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांचा पुढाकार!

कात्रज | महाईन्यूज | प्रतिनिधी

शिरुर लोकसभा मतदारसंघातील कात्रजला परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली.

मुख्य चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कात्रज चौकात उड्डाणपूल निर्मिती करणे, कात्रजमधील जनतेला भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविणे,वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अपूर्ण बी आर टी पूर्ण करणे यासाठी आज पुणे महानगरपालिकेचे आयुक्त,
मुख्य अभियंता, पथ, पाणी पुरवठा, ड्रेनेज, विद्युत विभागासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अभियंता यांच्या समवेत पाहणी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button