breaking-newsताज्या घडामोडी
कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी खासदार शरद पवार नाशिकमध्ये दाखल
नाशिक: कांदा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांचे नाशिक मध्ये आगमन झालेले आहेत. काही वेळातच ते कांदा व्यापाऱ्यांसोबत चर्चा करतील.