breaking-newsमहाराष्ट्र

काँग्रेस-राष्ट्रवादीचं ४० जागांवर एकमत, ८ जागांचा निर्णय बाकी – पटेल

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत माहिती दिली.

आगामी लोकसभा निवडणूकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी हे मित्रपक्ष एकत्र लढणार असून जागावाटप चर्चेत आतापर्यंत ४० जागांबाबत एकमत झाले आहे. असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. अद्याप आठ जागांवर निर्णय बाकी असून चर्चेद्वारे त्यावरही लवकरच तोडगा निघेल असं त्यांनी म्हटलंय.

View image on Twitter

ANI

@ANI

Praful Patel, NCP: We have decided that NCP & Congress will contest the upcoming Lok Sabha Elections together on 40 Lok Sabha seats in Maharashtra. However, a decision is yet to be taken for the remaining 8 Lok Sabha seats of the state.

जागावाटप चर्चेत आतापर्यंत ४० जागांबाबत बोलणी झाली असून २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय झालाय. ८ जागांचा निर्णयही लवकरच होईल. इतर मित्र पक्षांसोबाबतही चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी, अशी पक्षाची इच्छा आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरद्वारे दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकही झाली.

NCP

@NCPspeaks

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – @praful_patel

Embedded video

NCP

@NCPspeaks

जागावाटप चर्चेत आत्तापर्यंत ४० जागांबाबत बोलणी झाली असून २०-२० जागांचा सकारात्मक निर्णय झालाय. 8 जागांचा निर्णयही लवकरच होईल. इतर मित्र पक्षांसोबाबतही चर्चा होणार असून आंबेडकरी विचारधारेच्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी व्हावी, अशी पक्षाची इच्छा आहे – @praful_patel

उर्वरित ८ जागांचा निर्णयही लवकरच होईल. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला आहे.

Embedded video

NCP

@NCPspeaks

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाची बैठक आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. काँग्रेस पक्षासह समविचारी पक्षांशी आघाडी व्हावी, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या आघाडीला महाराष्ट्रातून चांगलं यश मिळेल – @praful_patel

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button