breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या एफडीएचा पेपर फुटला; तब्बल 35 लाखांची रोकडसह 14 जन अटकेत

कर्नाटक |

कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या एफडीएचा पेपर फुटला असून त्याप्रकरणी 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून तब्बल 35 लाखांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती बंगळुरुच्या एफडीएचे सीपी संदीप पाटील यांनी दिलेली आहे.

वाचा- धुमधडाक्यात पार पडला सिद्धार्थ-मितालीचा संगीत सोहळा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button