breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

कर्नाटक मधील काँग्रेसचा भारत बंदला पाठिंबा, बंगळुरू येथील विधान सौध समोर काळे झेंडे दाखवत आंदोलन

कर्नाटक |

बंगळुरुमधील विधान सौधा येथील गांधी पुतळ्यासमोर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारतबांधच्या समर्थनार्थ कॉंग्रेसचे नेते आंदोलन करत आहेत. या वेळी काँग्रेसने केंद्राविरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवलेले आहे. या वेळी पक्षाचे नेते सिद्धरामैय्या, बीके हरिप्रसाद, रामलिंग रेड्डी आदी उपस्थित होते.

आवश्य वाचा भारत बंद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात ‘ही’ आहे सरकारची नैतिक जबाबदारी!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button