breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकातील बेपत्ता आमदार परत आले

बंगळुरू:  मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना संध्याकाळी ४ वाजता विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे आहे. त्यापूर्वीच बेपत्ता झालेले काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार विधानसभेत परतले आहेत.

कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीला अवघे काही तासच उरले आहेत. सर्वच पक्षांचे आमदार शपथ घेण्यासाठी विधानसभेत पोहोचले. मात्र,  जेडीएस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आमदार विधानसभेत पोहोचले नव्हते. त्यामुळे ते बहुमत चाचणीवेळी मतदान करतील की नाही, याबाबत शंका होती. मात्र, बहुमत चाचणीला काही तास उरले असतानाच, बेपत्ता आमदार विधानसभेत परतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button