breaking-newsमनोरंजन

कर्नाटकच्या राज्यपालांविषयी ट्वीट केल्याने उदय चोप्रा ट्रोल

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या निकालांबाबत टिप्पणी करणाऱ्या ट्वीटमुळे अभिनेता उदय चोप्राच ट्रोल झाला. भाजपच्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींवरुन उदय चोप्राने राज्यपाल वजूभाई वाला यांच्याविषयी ट्वीट केलं. ‘मी नुकतंच कर्नाटकच्या राज्यपालांबाबत गुगलवर सर्च केलं. ते भाजप आणि संघाशी निगडीत आहेत. मला वाटतं, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की काय होणार आहे’ असं ट्वीट उदय चोप्राने केलं.

दरम्यान, उदयच्या ट्वीटनंतर अनेक ट्विटराईट्सनी त्याला ट्रोल केलं. काही जणांनी त्याला कायदा शिकवण्याचा प्रयत्न केला, तर कोणी बॉलिवूड आणि राजकारण यांची सरमिसळ न करण्याचा सल्ला दिला.

Uday Chopra

@udaychopra

I just googled the governor of Karnataka https://en.m.wikipedia.org/wiki/Vajubhai_Vala  BJP guy and RSS hmmm I guess we all know what’s gonna happen

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button