breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

“कनिका आरोपी नाही. थोडी दया दाखवा”- मिनी माथुर

गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.मात्र कनिका विरोधात एफआयर दाखल करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं मत बॉलिवूड सेलिब्रिटी मिनी माथुरने व्यक्त केलं.

मिनीने ट्वीट करत म्हटलं की, ‘मी कनिकाला व्यक्तिगत ओळखत नाही. पण कोणी जाणीवपूर्वक आपल्या आई- बाबांना आणि मुलांना संकटात का टाकेल. मला हे मान्य आहे की तिला गोष्टी माहीत नव्हत्या आणि ती बेजबाबदार होती. पण म्हणून ती आरोपी होत नाही. तिच्या विरोधात एफआयआर दाखल करून तिला फसवलं जात आहे. थोडी दया दाखवा. ती आजारी आहे.’

यावर तिला अनेकांनी ट्रोलही केलं मात्र मिनी कधीही ट्रोल होण्यास घाबरली नाही उलट तिने आजपर्यंत तिची सर्व मते परखडेपणे मांडली आहेत…त्याप्रमाणे तिने यावेळेसही परखडपणे तीच मत मांडल आणि तिला ट्रोल करणा-यांनाही चांगलीच खरीखोटी सुनावली…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button