breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

औरंगाबादेत कोरोनाचे 91 नवे रुग्ण, एकूण संख्या 3207 वर

औरंगाबाद | जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत चालली आहे. आज सकाळी 91 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1284 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (2), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन नऊ सिडको (2), एन अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन पाच सिडको (1), एन आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4), चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2), जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1), द्वारका नगर, हडको (1), समता नगर (1), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू ‍विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 35 स्त्री व 56 पुरूष आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button