breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

एयर इंडिया : एअर होस्टेसचा विनयभंग केल्याने पायलटविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई: एयर इंडियाच्या विमानात एअर होस्टेसचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबाद-मुंबई प्रवासादरम्यान ही घटना घडली असून, याप्रकरणात विमानात काम करणाऱ्या केबिन क्रू मेंबरला अटक करण्यात आली.
शुक्रवारी अहमदाबादहून मुंबईला येण्यासाठी एयर इंडियाच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर, पायलटने एका 40 वर्षीय एयर होस्टेससोबत शाब्दिक वाद झाले.

मात्र यानंतर संपूर्ण प्रवासभर त्याने आपल्याला पाहून अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप संबंधित एयरहोस्टेसने केला. याप्रकरणी एअर होस्टेसच्या तक्रारीनुसार मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात पायलटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी पोलीस मात्र कुठल्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button