breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
एक सच्चे देशभक्त,उदार और परोपकारी पिता के पुत्र होने पर मुझे गर्व है : राहुल गांधी
नवी दिल्ली| महाईन्यूज | प्रतिनिधी
देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन केले जात आहे. राजीव यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपले वडील यांना नमन केले आहे.
ट्विटर वर आपल्या भावना व्यक्त करताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, एक सच्चे देशभक्त,उदार और परोपकारी पिता के पुत्र होने पर मुझे गर्व है।प्रधानमंत्री के रूप में राजीव जी ने देश को प्रगति के पथ पर अग्रसर किया।अपनी दूरंदेशी से देश के सशक्तीकरण के लिए उन्होंने ज़रूरी कदम उठाए।आज उनकी पुण्यतिथि पर मैं स्नेह और कृतज्ञता से उन्हें सादर नमन करता हूँ।