breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

एकही जागा न जिंकलेल्या शिवसेनेने आत्मचिंतन करावं; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

मुंबई: पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालानंतर मीडियाशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यावेळेस त्यांनी आम्ही किमान 1 जागा जिंकलेलो आहे. महाविकास आघाडीतील 2 पक्षांना फायदा झालेला पण मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याने त्यांनी विचार करावा.

आवश्य वाचा-

पुण्यात भाजपाला सर्वात मोठा धक्का; राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button