breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांचा पुन्हा हल्लाबोल…
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचा दौरा करत नालेसफाईची पाहणी केली. यावर भाजपचेमुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
आशिष शेलार यांनी उद्धव यांच्यानंतर नालेसफाई दौरा केला. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
ज्या गोष्टींची भीती आहे त्या गोष्टी पुन्हा होत आहेत. डम्पिंग ग्राउंड – नालेसफाई – कंत्राटदार – गाळ मोजणारा काटा यावर लक्ष द्या, असे पालिकेला आधीच सांगितले होते. आज प्रत्यक्ष प्रवास केला असता यामधील त्रुटी पुन्हा उघड झाल्याचे शेलार म्हणालेत.