breaking-newsTOP Newsशरद पवार @80 वाढदिवस स्पेशल

उदयनराजे भोसलेंनी दिल्या शरद पवारांना शुभेच्छा; शेअर केला खास फोटो !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते दिग्ग्जनेते मंडळींनी त्यांच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो ट्विट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आदरणीय शरद पवार यांना 80 व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा,आपणास दीर्घायुष्य लाभो’,अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button