breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

उत्तर प्रदेश केवळ केवळ धार्मिकच नाही तर इको टूरिझमसाठी देखील प्रसिद्ध- योगी आदित्यनाथ

मुंबई: केवळ लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य नाहीये. तर येथे पर्यटनाच्या दृष्टीनेही यात बर्‍याच प्रमाणात क्षमता आहेत. उत्तर प्रदेश केवळ धार्मिकच नाही तर इको टूरिझमसाठी देखील प्रसिद्ध आहे. गोरखपूरच्या वनविभागाने इको टूरिझम विषयावर माहितीपट प्रसिद्ध केलेला आहे याबद्दल आनंद झाला: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button