breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इस्लामोफोबियावर बंदी घालण्याची इम्रान खान यांची मागणी

इस्लामोफोबियामुळे कट्टरतावादाला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इस्लामबद्दल मजकूर पोस्ट करण्यास बंदी घालावी, अशी मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

इम्रान खान यांनी पत्रात म्हटले आहे की, सोशल मीडियावर इस्लामबद्दल द्वेष निर्माण होईल, असा मजकुर पोस्ट झाल्यास मुस्लिमांमध्ये कंट्टरपंथीय भावना वाढीस लागेल. त्यामुळे होलोकॉस्ट म्हणजेच ज्यूंच्या नरसंहाराशी संबंधित कुठलाही कंटेट फेसबुकवर पोस्ट करण्यावर जशी बंदी आहे. तशीच बंदी इस्लामोफोबियावर घालण्यात यावी.

दरम्यान, इम्रान यांनी या पत्रात भारत आणि फ्रान्स मुस्लिमांबद्दल भेदभाव करत असल्याचा आरोपही केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button