breaking-newsआंतरराष्टीय

आयसिसच्या पाच मोस्ट वाँटेड नेत्यांना अटक – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : जगभरात आपल्या क्रूरकृत्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आयसिस या दहशतवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षा यंत्रणांनी आयसिसच्या पाच मोस्ट वाँटेड नेत्यांना अटक केल्याची माहिती दिली.

इराक आणि सीरिया या देशांमध्ये आयसिसविरोधात अमेरिका व अन्य देशांचे सैन्य मोहीम राबवत आहेत. या मोहीमेत अमेरिकेला मोठे यश मिळाल्याचे दिसते. आयसिसच्या पाच मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

 

Donald J. Trump

@realDonaldTrump

Five Most Wanted leaders of ISIS just captured!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button