breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आयकर विभागाने केले फेसलेस इनकम टॅक्सचे अपील- अर्थ मंत्रालय

मुंबई: आयकर विभागाने केले फेसलेस इनकम टॅक्सचे अपील करण्यास सुरुवात केलेली असून फसवणूक, काळा पैसा, आंतरराष्ट्रीय कर, गंभीर कर, मोठा कर चुकवणे, संवेदनशील प्रकरणे वगळता अन्य सर्व प्रकरणांतील आयकर याद्वारे निर्विवाद स्वरुपात केले जाईल अशी माहिती अर्थ मंत्रालयाने दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button