breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी (दि. २९) मतदानाचा हक्का बजावला. आमदार जगताप यांनी पिंपळेगुरवमध्ये, तर आमदार लांडगे यांनी भोसरी येथे मतदान केले.आपले मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश होणाऱ्या मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २९) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button