breaking-newsपिंपरी / चिंचवड

आण्णा भाऊ साठे यांना शहर कॉंग्रेसच्या वतीने अभिवादन

पिंपरी, (महाईन्यूज) – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निगडी भक्ती-शक्ती चौकातील आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, भाऊसाहेब अडागळे, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, सुंदर कांबळे, लक्ष्मण रुपनर, परशूराम गुंजाळ, विशाल कसबे, संदेश बोर्डे, किशोर कळसकर, गौरव चौधरी, दीपक जाधव, आशा शहाणे, शीतल कोतवाल, रमजान अत्तार आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button