breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
आठ निलंंबित खासदारांंसह विरोधी पक्षाचं संंसद भवन परिसरात गांंधी पुतळ्यासमोर आंंदोलन
नवी दिल्ली: राज्यसभेचे सभापती एम. वेंकैया नायडू यांनी आज आठ खासदारांचे आठवड्यासाठी निलंबन केलेले आहे. त्या विरोधात निलंबित खासदारांसह विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद आवारात गांधी पुतळ्यासमोर आंदोलन सुरु केलेले आहे.