आज संकष्टी चतुर्थी…. चंद्रोदय ०९ वा. ३८ मिनिटांनी संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !!! मयुरेश्वर – मोरगाव बल्लाळेश्वर – पाली गिरिजात्मज-लेण्याद्री विघ्नेश्वर – ओझर महागणपती – रांजणगाव चिंतामणी – थेऊर सिद्धिविनायक – सिद्धटेक वरदविनायक – महड