breaking-newsक्रिडा

आचरेकर सरांच्या आठवणींनी सचिन झाला भावूक

भारतीय संघाचा माजी कसोटीपटू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सचिन तेंडुलकरचे बालपणीचे प्रशिक्षक, रमाकांत आचरेकर यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. २ जानेवारी २०१९ साली आचरेकर सरांचं वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं होत. आजच्या दिवशी सचिन आपल्या आवडत्या आचरेकर सरांच्या आठवणींमुळे भावूक झाला असून, त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, तुमच्या आठवणी मनात सदैव राहतील ! असं म्हणत…आचरेकर सरांना आदरांजली वाहिलेली आहे.

https://www.facebook.com/SachinTendulkar/photos/a.792251527465715/2906007739423406/?type=3
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button