breaking-newsमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

परभणी – जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली. घटनेनंतर पाच दिवस लोटले तरी आरोपीला अटक केली नसल्याबद्दल येथे संताप व्यक्त होत आहे.  या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीस तत्काळ अटक करावी अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आज पोलीस अधीक्षकांनी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे भेटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button