breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अभिनेत्री अमृता खानविलकरचे हिरव्या रंगाच्या साडीमधले ग्लॅमरस अंदाजातले फोटो
नुकताच अमृता खानविलकरने हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले … हे फोटोशूट अमृता खानविलकरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले… अमृताच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे…
अमृता खानविलकर आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत आधीपेक्षा जास्त सजग झाली असल्यांच तिच्या प्रत्येक फोटोशुटमधून दिसून येत …
दिगदर्शक रवी जाधव सोबत अमृताचा हा डबल सिट वरील फोटोही फारच सुंदर दिसत आहे…
अमृताच्या या फोटोमध्ये अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज दिसून येतोय…