breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक, राष्ट्रवादीचा पाठिंबा नाही, शरद पवार यांचा खुलासा

मुंबई | महाईन्यूज

शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होणार, अशी चर्चा असतनाच आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन घेतलेल्या निर्णयाला शरद पवारांचा पाठिंबा आहे का ?, याबाबत चर्चा सुरु होत्या.

शरद पवारांच्या एका ट्वीटनंतर या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शरद पवारांनी ट्वीटमध्ये असं म्हटलं आहे की, ”अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.”

Sharad Pawar✔@PawarSpeaks

अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.१३.५ ह९:२६ म.पू. – २३ नोव्हें, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता४,६८९ लोक याविषयी बोलत आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button