पुणे

स्मृतिदिनानिमित्त चापेकरांच्या पुतळ्याला पालिकेतर्फे पुष्पहार

पिंपरी – महापालिकेच्या वतीने क्रांतीवीर चापेकर स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील चापेकरांच्या पुतळ्याला महापौर नितिन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सहा आयुक्त संदीप खोत, सामाजिक कार्यकर्ते रवी नामदे आदी उपस्थित होते.

चापेकरवाडा येथे स्थायी समिती सभापती ममता गायकवाड यांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button