breaking-newsपुणे

सीबीएसई दहावीचा निकाल आज होणार जाहीर

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल आज (मंगळवार, दि.29) दुपारी 4 वाजता जाहीर करण्यात येणार आहे. याबाबची माहिती सीबीएसईने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे.

5 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान बोर्डाकडून ही परीक्षा देशभरात घेण्यात आली होती. विद्यार्थी आपला निकाल cbse.examresults.net, results.nic.in/index, cbseresults.nic.in, results.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button