ताज्या घडामोडीराष्ट्रिय

सलग सातव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी सोमवारी घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सच्या घटत्या मागणीमुळे सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे.  दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 175 रुपयांची घसरण होत ते 28,550 रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे मागणीत घट झाल्याने चांदीचे दरही घसरलेत. चांदीच्या दरात 225 रुपयांची घट होत ते प्रति किलो 38,350 रुपयांवर बंद झाले.

गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या दरात 825 रुपयांची घसरण झालीये. तर चांदीच्या दरात 1,650 रुपयांची घसरण झालीये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button