ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात 60 आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या

मुंबई : राज्यातल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्या आहेत. एक-दोन नव्हे,  तर तब्बल 60 अधिकाऱ्यांच्या एकाचवेळी बदल्या करण्यात आल्या आहेत. अचानक निघालेल्या या बदल्यांच्या ऑर्डरमुळे प्रशासन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

महत्त्वाच्या आयएएस बदल्या

प्रशांत नारनवरे – पालघरचे जिल्हाधिकारी
अविनाश सुभेदार – कोल्हापूरचे जिल्हाधिकारी
श्वेता सिंघल – साताऱ्याच्या जिल्हाधिकारी
जी. श्रीकांत – नांदेडचे जिल्हाधिकारी

आर. व्ही. गमे – उस्मानाबादचे जिल्हाधिकारी
अभिजीत बनगर – अमरावतीचे जिल्हाधिकारी
नवल किशोर राम – औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सी. एल. पुलकुंदवार – बुलडाण्याचे जिल्हाधिकारी
एम देवेंद्र सिंग– लातूरचे जिल्हाधिकारी

विजय झाडे – क्रीडा विभागाचे आयुक्त
अश्विनी जोशी – उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त

श्रवण हर्डीकर – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त
अश्विन मुद्गल – नागपूर महापालिका आयुक्त

महेश झगडे – नाशिकचे विभागीय आयुक्त
सी. एन. दळवी – पुण्याचे विभागीय आयुक्त

सुरेंद्र बागडे – बेस्टचे महाव्यवस्थापक

नितीन गद्रे – पर्यटन विभागाचे सचिव
एकनाथ डवले – जल संवर्धन विभागाचे सचिव
दिनेश वाघमारे – समाज कल्याण विभागाचे सचिव

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button