breaking-newsमनोरंजन

रणबीर म्हणतोय, हो, मी आलिया भटला करतोय डेट

सुपरस्टार रणबीर कपूरचं नाव कधी कतरिना कैफसोबत जोडलं गेलं, तर कधी दीपिका पदुकोणसोबत…  रणबीरच्या ‘अफेअर्स लिस्ट’मध्ये अनेक नावं होती. रणबीरने आपल्या रिलेशनशीपबद्दल उघडपणे बोलणं कायमच टाळलं, मात्र अभिनेत्री आलिया भटसोबतच्या नात्याची कबुली त्याने दिली.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरने आलियाला डेट करत असल्याचं मान्य केलं. आमच्या नात्याला वेळ आणि स्पेस देण्याची गरज आहे. जेव्हा मी तिला अभिनय करताना पाहतो, किंवा ऑफ स्क्रीनही मी तिला पाहतो.. ती मला प्रोत्साहित करते. आमच्यासाठी हे नवीन आहे.. हे नातं थोडं बहरु द्या’ असं रणबीर उत्साहाने म्हणतो.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button