पुणे
महापालिकेतर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन
पिंपरी – महापालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मनपा प्रशासकीय इमारतीत महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उमाकांत शेटे, अनिल बोचरे, बाळासाहेब शेटे, अंदप्पा सक्करगी, मारुती बोळेगावे, शशिकांत लकडे, संगमेश्वर वाकडकर, हावगी भुसारे, सतिश सोनटक्के, मलय्या स्वामी, बळीराम भुसारे, ओमकार सगरे, शिवाजी साखरे, चंद्रशेखर दलाल, बसवराज कनजे, सुरेश वाळके, दत्तात्रय बहिरवाडे, बसवराज बुलकोळी, माहीती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.