breaking-newsराष्ट्रिय

ममता बॅनर्जी यांनी देवेगौडा आणि कुमारस्वामींचे केले अभिनंदन

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेतील जनमत चाचणीपूर्वी येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ते काहीसे भावूक झाले होते. येडियुरप्पा यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आणि भाजपाच्या सर्व आमदारांनी सभात्याग केला.

दरम्यान, कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार पडल्यानंतर काही क्षणातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले. तसेच या ट्विटमधून त्यांनी देवेगौडा आणि कुमारस्वामी यांचे अभिनंदन केले. तसेच लोकशाहीचा विजय झाला असे देखील त्या म्हणाल्या.

 

Mamata Banerjee

@MamataOfficial
Democracy wins. Congratulations Karnataka. Congratulations DeveGowda Ji, Kumaraswamy Ji, Congress and others. Victory of the ‘regional’ front

4:11 PM – May 19, 2018
8,302
3,669 people are talking about this

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button