breaking-newsराष्ट्रिय

भारतीय वायू सेनेच्या हेलिकॉप्टरला नाथा टॉप हेलिपॅडवर अपघात

नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेच्या ‘चिता’ या हेलिकॉप्टरचा आज नाथा टॉप हेलिपॅडवर अपघात झाला. जम्मूहून नाथा टॉप येथे जाणाऱ्या या हेलिकॉटरमध्ये 2 प्रवासी आणि 2 कर्मचारी होते. हे हेलिकॉप्टर नाथा टॉप हेलिटॉपवर कोसळले. त्यातून प्रवास करणारे दोन्ही प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button