breaking-newsमनोरंजन
‘बिग बॉस’च्या घरात त्यागराजची ‘ही’ आहे स्ट्रॅटेजी…

मराठी ‘बिग बॉस’च्या घरात नुकतेच शर्मिष्ठाचे आगमन झाले. आता हिच्या आगमनामुळे घरामध्ये काय काय बदलणार? कोण कोणाच्या बाजूने उभे रहाणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असतानाच आता अजून एका नवीन पाहुण्याची या घरात एन्ट्री झाली आहे. ते म्हणजे त्यागराज खाडिलकर…
घरातील स्ट्रॅटेजीबद्दल विचारले असता त्यागराज म्हणाले की, ”मी दोन गोष्टी ठरविल्या आहेत. बिग बॉस यांनी दिलेले सगळे टास्क मनापासून करायचे आणि घरामधील काही सदस्य मनाने, वर्तणुकीने चांगले आहेत. परंतु स्वभावाने दुबळे आहेत त्यांना साथ द्यायची आणि अन्याय विरोधात उभे रहायचे.”