breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत ्सीमारेषेवरील गावांसह पुंछ भागातील कृष्णा घाटीत काही पोस्टवर सोमवारी दुपारी २ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास उखळी तोफांचा भारी मारा व गोळीबार केला.

ANI

@ANI

Pakistan violated ceasefire by shelling with mortars and firing of small arms in Krishna Ghati Sector of Poonch at around 2:45 PM. Indian Army is retaliating.

५१ लोक याविषयी बोलत आहेत

या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाले असून, मसूद अहमद आणि आशिक हसन असे जखमी झालेल्या नागरिकांची नावं असल्याची अधिका-यांनी माहिती दिली आहे.

पाकिस्तानच्या या हल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मागिल काही दिवसांपासून सातत्याने पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. रविवारीच जम्मू-काश्मिरमधील राजैारीच्या केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी राजैारीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button