breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधानच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात – राहुल गांधी

नवी दिल्ली – पंतप्रधान भ्रष्टाचारविरोधी भाषा बोलतात, पण खरंतर तेच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहेत. आमदारांच्या खरेदीबाबत फोनवर झालेली चर्चा आम्ही सार्वजनिक केली. देशातील प्रत्येक संस्था झुकवू शकतो, उद्‌ध्वस्त करू शकतो, असे त्यांना वाटले. पण भारतात सत्ता सर्वकाही नाही.

लोकांची इच्छाशक्ती सर्व आहे. तसेच पंतप्रधानांचे मॉडेल लोकशाहीचे नव्हे, तर हुकुमशाहीचे आहे. मात्र विरोधक एकत्र येऊन भाजपला पराभूत करतील. कॉंग्रेस या देशाच्या संस्था आणि जनतेच्या आवाजाची सुरक्षा करेल, असा दावा राहुल गांधींनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button