breaking-newsआंतरराष्टीय

‘नासा’ने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ नक्कीच पाहिला पाहिजे

वॉशिंग्टन :  एक उपग्रह परग्रहावर कसा उतरतो, याची माहिती देण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरद्वारे हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. अतिशय साध्या आणि सोप्या व्हिज्युअल इफेक्टमध्ये एखाद्या उपग्रहाची वाटचाल दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे वैज्ञानिकांनी या उपग्रहाच्या वाटचालीच्या टप्प्यांची माहितीदेखील दिली आहे.

एखाद्या उपग्रहाला दुसऱ्या ग्रहावर उतरवायचे असेल, तर त्यासाठी किती काळजी घ्यावी लागते याची माहिती वैज्ञानिकांनी दिली आहे. पृथ्वीवरून जेव्हा उपग्रह आकाशात प्रक्षेपित केला जातो, तेव्हा तो उपग्रह पृथ्वीची कक्षा सोडून दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत प्रस्थापित केला जातो. जेव्हा उपग्रह दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेत जातो तेव्हा उपग्रहाचे पॅराशूट उघडले जाते आणि हळूवार त्या ग्रहावर हा उपग्रह सोडला जातो असे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.

NASA

@NASA

Question of the day: During landing, if our @NASAInSight lander is traveling at 14,000 mph & has only 6 minutes to slow down before it reaches the Martian surface, what is required for it to land safely?

See how our engineers tackled this question & more: https://go.nasa.gov/2rw8hk3 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button