breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नराधमांना फाशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा कॅन्डल मार्च

पिंपरी – उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवार सामुहिक बलात्कार प्रकरणातील अटक झालेले भाजपचे आमदार कुलदीप सेंगर तसेच कठुआ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खुन केल्याच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, अध्यक्षा गिरीजा कुदळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button