breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धनश्री सुजय विखे यांनी शेवटच्या क्षणी भरला अर्ज

अहमदनगर – भाजपकडून डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केल्यानंतर आज त्यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज तीन वाजेपर्यत अखेरची मुदता होती. धनश्री विखे अत्यंत गुप्त पध्दतीने येत २ वाजून ५५ मिनिटांनी एक अर्ज दाखल केला आहे. त्यांचे पती डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी चार अर्ज दाखल केले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्ज दाखल आहे. आज धनश्री विखे यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button