breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार…

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (८ जून ) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी आली. राज्य मंडळाने अधिकृतरित्या जाहीर केल्याप्रमाणे दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळे
www.mahresult.nic.in
www.result.mkcl.org