ट्विटरवर #नव्या म्हणींचा टिवटिवाट

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर रोज पेट्रोल – डीझेलचे दर वाढ आहेत. या वाढत्या दरांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रणित एनडीए सरकारवर विरोधकांसह देशातील नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. सोशल मिडियावर #नव्या_म्हणी हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. इंधन दर वाढीचा संताप व्यक्त करताना नेटीझन्सनी देशातील विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पारंपारिक म्हणींना सध्याचे संदर्भ देऊन शेअर करण्यात येत आहे. अशाच काही मजेदार म्हणी…
प्रकाश गाडे पाटील
@Prakashgadepat1
👞जोड्याने हाना पण #अच्छेदीन आले म्हणा 🙋😊#नव्या_म्हणी
10:37 PM – May 21, 2018
138
41 people are talking about this
Twitter Ads info and privacy
Gopal Dandgavale™
@GopalDandgavale
विकास नको, पण जाहीराती आवर! #नव्या_म्हणी
8:57 PM – May 21, 2018
76
25 people are talking about this
Twitter Ads info and privacy
🦋श्रावणी 🦋
@shravni_tamhane
निवडणूक पुर्वी फुलवली कमळ आणि नंतर हाती गाजरं #नव्या_म्हणी
8:22 PM – May 21, 2018
89
15 people are talking about this
Twitter Ads info and privacy
अर्चना सानप
@Archanagsanap2
#नव्या_म्हणी
रोजच पट्राेलची दरवाढ ,चला हाेऊ सायकलवर स्वार
11:12 PM – May 21, 2018
100
See अर्चना सानप’s other Tweets
Twitter Ads info and privacy
मी ओंकार
@Rokhthok_Onkar
दुचाकीपेक्षा पेट्रोल महाग 🙏#नव्या_म्हणी
8:23 PM – May 21, 2018
68
17 people are talking about this
Twitter Ads info and privacy
अतुल जाधव🚩🇮🇳
@ItsAtulJadhav
थापा मारी त्याला कोण तारी…!!!😂
(मोदी-शहा)#नव्या_म्हणी
11:18 PM – May 21, 2018 · Ambejogai, India
22
See अतुल जाधव🚩🇮🇳’s other Tweets