breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
जीएसटीमुळे एक देश, एक कर तर कृषी बिलामुळे एक राष्ट्र, एक बाजार यांसारख्या योजना देशाला मिळाल्या- प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली: जीएसटीमुळे ‘एक देश, एक कर’ तर कृषी बिलामुळे ‘एक राष्ट्र, एक बाजार’ यांसारख्या योजना देशाला मिळाल्या असून नॅशनल टेस्टिंग आपल्याला एक देश, एक परीक्षा देईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणालेले आहेत. त्याचबरोबर आम्ही ‘एक देश, एक रेशन कार्ड’ ही योजनाही घोषित केलेली आहे.