Views:
178
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 1 चिखली येथील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. या कारवाईत पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपभियंता सुधीर मोरे, विश्वनाथ राऊत, रविंद्र भोकरे, पाच अतिक्रमण पथक, दोन जेसीबी आणि मनपा कर्मचा-यांच्या सहकार्याने करण्यात आल्याची माहिती कळविण्यात आली आहे.
Like this:
Like Loading...