breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

क्रिएटिव्ह किडातर्फे रसिकांना टेक्निकल दिवाळीचा “फराळ”

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – Creatives kida Production च्या वतीने “Technical Diwali” ही फिल्म प्रदर्शित करण्यात आली आहे. रसिकांनी या फिल्मचा आनंद घ्यावा, असे आवाहन दिग्दर्शकाने केले आहे.

सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत आपण सर्वसण तरं साजरे करतो. परंतु, यात आपल्या सोबतीला आपली माणसे किती आणि ही टेक्निकल गॅजेट्स किती हे नक्कीच पडताळून पाहायला हवं. आपला पूर्णतः वेळ हा नक्कीच आपल्यासाठी नसतो, तसेच आपल पूर्णतः ध्यान नक्कीच किमान स्वतः साठी तरी असायला हवं, आपण या टेक्नॉलॉजीच्या जगात स्वतः ला विसरत चाललो आहोत. हे तितकेच खरं आहे. आजच्या घडीला हे टेक्नॉलॉजीचे कठीण जाळे विणनारा कोळी तरं आपणच आहोत. परंतु, त्यात आपणच सावज म्हणून अडकून पडलोय किमान याचा शोध नक्कीच घ्यायला हवा. म्हणून दिवाळी विशेषमध्ये ही छोटीशी ३ मिनिटांची फिल्म Creatives कीडा प्रोडक्शनने केलेली प्रयत्न आहे.

सोबत लिंक देत आहोत.

https://youtu.be/Eh6iOjiBrK8

लेखक व दिग्दर्शक: प्रल्हाद जाधव

अभिनय : श्रीश खेडेकर, निहार सप्रे, अनुजा कांगणे, तुळसा वाशिलकर.

छायाचित्रण: पीटर इंगळे

संकलक : विशाल शिवनखेडकर

सहाय्यक दिग्दर्शक : तुषार वाशिलकर

मेकअप :कोमल वाघमारे

प्रोडक्शन मॅनेजर: मनु निळे (मनोज सुकलाल निळे )

तांत्रिक साहाय्य :  प्रकाश सदाफुले, कपिल कोंडाळवाडे, स्वप्निल कांगणे.

विशेष आभार : डॉ. राजेंद्र खेडेकर व खेडेकर परिवार

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button